मी वापरेन त्यांना माझे अश्रू सजवायला. मी वापरेन त्यांना माझे अश्रू सजवायला.
दुःख, जिद्द दुःख, जिद्द
दुःख सारून बाजूला आनंदाला जवळ करू कवितेच्या जगात रमले मन चारोळ्यांचा संग धरू दुःख सारून बाजूला आनंदाला जवळ करू कवितेच्या जगात रमले मन चारोळ्यांचा संग धरू
स्मृती गंध जन्मातरी नक्षत्रात सजलेले वाहे अमृताचे झरे जग प्रेम जिंकलेले स्मृती गंध जन्मातरी नक्षत्रात सजलेले वाहे अमृताचे झरे जग प्रेम जिंकलेले
जातो कधी खचुन, मनास चाळताना दुःख ते मनाचे तुला सांगायचे राहुन गेले जातो कधी खचुन, मनास चाळताना दुःख ते मनाचे तुला सांगायचे राहुन गेले
तरी सुद्धा बाबा मला सांगायचं होतं बरचं काही राहून गेलं सारेच काही . तरी सुद्धा बाबा मला सांगायचं होतं बरचं काही राहून गेलं सारेच काही .